Pm Kisan New Update: शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर..! नमो शेतकरी आणि पीएम किसान यांचे पैसे शेतकऱ्यांना लवकरच मिळणार

Pm Kisan New Update नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक अत्यंत मोठी खुशखबर समोर आली आहे शेतकरी मित्रांनो दोन दिवसापूर्वी इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली असून या नवीन वर्षांमध्ये राज्यामधील शेतकऱ्यांना या तीन योजनांचे पैसे हे बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आणि याची अधिकृत अशी घोषणा देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे तर मग ते नेमके बोलताना काय म्हणाले आणि त्यांनी कोणत्या तीन योजनाबद्दल माहिती देत त्या योजना यांचे नेमके किती रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

राज्यामधील शेतकऱ्यांना मागील काही दिवसापासून राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांच्या पुढील हप्त्याची आणि थकीत अनुदानाची प्रतीक्षा लागून आहे. आणि अशातच आता या नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर राज्य सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यामध्ये येणार आहे. आणि अशा प्रकारची घोषणा राज्याच्या महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी केली आहे.

त्या बोलताना म्हणाले की नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्यातील हप्त्याचे दीड हजार रुपये हे वितरित करण्यामध्ये आले असून, आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील याच महिन्याच्या सुरुवातीला आम्ही वितरित करणार आहोत. त्यामुळे आता महिलांच्या बँक खात्यामध्ये नवीन वर्षाचे पहिलेच गिफ्ट मिळण्याचा मार्ग आता अगदी मोकळा झाला आहे.Pm Kisan New Update

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

राज्यामधील पीएम किसान योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या प्रत्येक हप्तेसोबत नमो शेतकरी योजनेचे अतिरिक्त ₹2000 वितरण देखील राज्य सरकारकडून करण्यामध्ये येत असते. आणि या योजनेचा मागील पाचवा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी पीएम किसान योजनेच्या मागील 18 सोबत वितरित करण्यामध्ये आला होता, आणि आता याच योजनेचा पुढील सहावा हप्ता देखील पीएम किसान योजनेच्याच पुढील 19 व्या हप्त्यासोबत वितरित करण्यामध्ये येणार असल्याची सध्या मोठी माहिती समोर येत आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजना Pm Kisan New Update

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की पीएम किसान योजनेचा मागील 18 वा हप्ताह 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित केला गेला होता. त्यामुळे आता या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना याच योजनेच्या पुढील 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा असून हा 19 वा हप्ता येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये येणार असल्याची मोठी माहिती. आता आतापर्यंत न्यूज मीडिया आणि पत्रकाराकडून समोर येत आहे. त्यामुळे येत्या फेब्रुवारी 2025 मध्ये तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे पुढील हप्ते एकत्र वितरित करण्यात येणार असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत आहे.

Leave a Comment