Pm Kisan New Update: शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर..! नमो शेतकरी आणि पीएम किसान यांचे पैसे शेतकऱ्यांना लवकरच मिळणार

Pm Kisan New Update

Pm Kisan New Update नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक अत्यंत मोठी खुशखबर समोर आली आहे शेतकरी मित्रांनो दोन दिवसापूर्वी इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली असून या नवीन वर्षांमध्ये राज्यामधील शेतकऱ्यांना या तीन योजनांचे पैसे हे बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आणि याची अधिकृत अशी घोषणा देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे … Read more